Page 2988 of मराठी बातम्या News

सुप्रिया सुळे यांनी जावयाचे पाय धुण्याच्या प्रथेवरूनही भाष्य केलं. असल्या प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघात होऊ देणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

जिल्ह्यातील माणूस राज्यातील सरकारच्या मुख्यमंत्रीपदी बसणार आहे नाना पटोले यांनी गोंदिया महाविकास आघाडी प्रचारात जिल्ह्याच्या जनतेला साथ देण्याचं आवाहन केलं.

Accident Video : हा व्हिडीओ पाहून लोकांना जीवापेक्षा मोबाइल महत्त्वाचा आहे असे म्हणत आहेत.

भारताच्या आर्थिक वाढीसाठी कठोर परिश्रम आणि समर्पण महत्त्वपूर्ण आहे आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी भारतीयांनी आठवड्यातून ७० तास काम केले…

नवी मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mohammed Shami Age Fraud: दुखापतीनंतर मोहम्मद शमीने जबरदस्त पुनरागमन केले असून आता तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात सामील होणार…

१३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे इंडिपेंडंट सिंगापूरने सांगितले. The

शनिवारी सकाळी १० च्या सुमारास कस्टमर केअरला हा फोन करण्यात आला आहे. यावेळी समोरच्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तैयबाचा सीईओ असल्याचं सांगितलं…

नागपूर जिल्ह्यातील चारही सभा रद्द करुन अमित शहा तातडीने रविवारी सकाळी दिल्ली रवाना झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी सुप्रिया सुळेंचं लग्न जमवण्यासाठी केला होता प्रयत्न. याबाबत सुप्रिया सुळेंनी संवाद साधला आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी रविवारी नागपुरात दोन मतदारसंघात रोड-शो करणार आहेत.

WI vs ENG, 4th T20I: वेस्ट इंडिजने चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. सलग ३ चेंडूत ३ विकेट…