Page 4590 of मराठी बातम्या News

बिष्णोई गॅंगला विनंती करणारा राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून गर्दीचे नियोजन केले जात नसल्याने स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल…

ईव्हीएम एक यंत्र असल्याने त्याला माहिती तंत्रज्ञान कायदा लागू होतो. मात्र या कायद्याची पायमल्ली करून ईव्हीएम उपयोगात आणली जाणार आहे.

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात उष्णाघाताचे १३ रुग्ण नोंदवण्यात आले असून त्यामध्ये नागपुरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

एमएमओपीएलच्या कर्जाची परतफेड करण्याची हमी एमएमआरडीएने दिली असून मेट्रो १ मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

Lok Sabha Election 2024 Live, 16 April 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व घडामोडी एका क्लिकवर

पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर अनेक आरोप केले. या आरोपानंतर त्यांनी आता निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे.

स्वातंत्र्यानंतर अशा पद्धतीने कोणत्याही न्यायाधीशाला कोणत्याही निवृत्त न्यायाधीशांनी पत्र लिहिले नव्हते, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

याला पाड, त्याला फोड इत्यादी उद्योगांत मशगूल आणि मग्न अशा स्थानिक राजकारण्यांस दुग्धव्यवसायातील समस्यांचे म्हणावे तेवढे गांभीर्य नाही..

२०१९ साली लोकसभा निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोगाच्या देखरेखीत ३,४७५ कोटी रुपयांची एकूण जप्ती करण्यात आली होती.

महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे या मतदारसंघात चूरस निर्माण झाली आहे.

भाजपच्या जाहीरनाम्याची माहिती देण्यासाठी सोमवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.