Page 5030 of मराठी बातम्या News

वाढलेल्या वजनावरुन अभिनेत्रीला अनेकदा टोमणेही खावे लागले होते

सप्टेंबर महिन्यात भुसावळ विभागात तब्बल १३४ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले.

तिने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या शालेय जीवनातील काही आठवणी शेअर केले आहेत.

मलकापूरहून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारी एसटी बस आज मर्दडी घाटात कोसळली.

नांदेडमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठात्यांना चक्क स्वच्छतागृह स्वच्छ करायला लावले.

बावनकुळे म्हणतात, “उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, आक्सिजनविना महाराष्ट्रात…!”

कामोठे उपनगरात डेंग्यू साथरोगाने १३ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. कामोठे येथील सेक्टर २२ येथील सफायर गृहनिर्माण सोसायटीमध्ये संबंधित कुटुंब राहत…

अजित पवार नाराज होऊन आपल्या पद्धतीने कामं करून घेतात का? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला होता.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांचे श्रेयांक साठवण्यासाठी विकसित केलेल्या ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटवर सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्रातून झाली आहे.

येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी या भागातील रस्ते अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात…

शेख आरिफ शेख सत्तार( ३०, राहणार बोराखेडी, ता मोताळा, जिल्हा बुलढाणा) असे अपहरण करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात सुप्रीम कंपनीच्या नावाखाली बनावट पाइप, पाण्याची टाकी बनविण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू होता.