Page 5053 of मराठी बातम्या News

“व्हाॅट्सअॅप चॅटवर सतत का बोलते?” असे म्हणत राग मनात धरून पतीने दारूच्या नशेत पत्नीला गळफास देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही पार्टीचे बेत आखत असाल तर ‘या’ नियमांच नक्की पालन करा.

हे पोर्टल कधी बंद तर कधी संथगती असल्याच्या तक्रारी लाभार्थींनी कौशल्य विभागाकडे केल्या आहेत. या विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे तरूणांनी…

मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक-दीड वर्षांपासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. माझ्यासमोर वरळीतून लढावे अन्यथा मी त्यांच्याविरुद्ध…

झोपडपट्टी पुनर्वसन सर्वेक्षण योग्य पद्धतीने होत नसून स्थानिकांना डावलण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

अभिनेत्रीने वडिलांबरोबर केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना टाळे लावण्यात आले. त्यापैकी १२ सदनिका परस्पर भाड्याने देण्यात आलेल्या होत्या.

२०१४ मध्ये लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील त्यांच्या भेटीचा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अजित पवार म्हणतात, “आपली परंपरा आहे. एखादा शब्द वेगळा गेला, तर आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि विषय संपवतो.”

भरत गोगावले, महेंद्र दळवी, आणि महेंद्र थोरवे या तिन्ही आमदारांच्या बंडामुळे रायगडात शिवसेना ठाकरे गट कमकूवत झाला आहे.