Page 5309 of मराठी बातम्या News

लोकशाहीत सत्ताधाऱ्यांच्या चांगल्या कामांचे कौतुक करणारे विरोधक आणि विरोधकांचा सन्मान करणारे सत्ताधारी अपेक्षित असतात. दोघांनी कायम एकमेकांविरोधात म्यानातून तलवारी बाहेर…

गुरगुरणे ही मालदीवची अपरिहार्यता आहे. त्यांना किती चुचकारायचे ही भारतीय परराष्ट्र नीतीची परिपक्वता!

वसंतराव नाईक, शिवछत्रपती कॉलेज, कॅनॉट प्लेस, हायकोर्ट, सिडको बसस्थानक या परिसरात घरगुती अथवा कुठलेही ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन करण्यात…

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची निर्विवाद सत्ता असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात या सेनेला शह देण्यासाठी कोण मैदानात उतरणार याबाबत सध्या…

जगातील बहुतेक खासगी आस्थापना, कारखाने यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा आहे. मात्र युरोपमधील प्रगतीशील राष्ट्र असलेले जर्मनी मात्र यात बदल…

मी काहीही झालं तरीही तडजोड करणार नाही असा अर्थ असलेली कविता हेमंत सोरेन यांनी पोस्ट केली आहे.

India Budget 2024 Updates: अर्थसंकल्पविषयक महत्त्वाच्या बातम्यांच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर!

लोकसभा निवडणुकीआधीचा हा हंगामी अर्थसंकल्प असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात लोकानुनयी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मणिपूरमधून १९८२ सालच्या तुकडीचे माजी सनदी अधिकारी झा यांनी यापूर्वीच्या वित्त आयोगांमध्ये अनेक पदांवर काम केले आहे.

संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भ्रष्टाचार निर्देशांकात डेन्मार्क पहिल्या स्थानी (सर्वात कमी भ्रष्टाचार) असून त्यापाठोपाठ फिनलंड, न्यूझीलंड आणि नॉर्वे यांचा क्रमांक लागतो.

हेमंत सोरेन यांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे जो राज्यपालांनी मंजूर केला आहे.

झारखंडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.