Page 5321 of मराठी बातम्या News

महापालिकेत टीडीआर, कचरा, करोनातही घोटाळा झाला आहे. घोटाळेबाज सरकारमध्ये केवळ घोटाळेच सुरू आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला.

स्वच्छ तीर्थ मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मंदिरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांसह अधिकारी मंदिर स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.

आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या उरण रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या वाहनतळ परिसरात बेशिस्त पद्धतीने दुचाकी उभी करण्यात येतात.

सुमारे ३२ वर्षांपूर्वी स्थापन झालेली मुथूट माइक्रोफिन लिमिटेड ही मुथूट पापचन समूहाची प्रमुख उपकंपनी आहे. मुथूट पापचन हा आर्थिक सेवा,…

अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचेही थेट प्रक्षेपण चित्रपटगृहांद्वारे केले जाणार आहे.

घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. कांदा, वांगी, गाजरच्या दरात घट झाली असून, टोमॅटो, काकडी, मटार…

१९ वर्षीय प्रेयसीची हत्या करून नंतर आत्महत्या करणाऱ्या वैभव बुरुंगले याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…

नागपुरात एका शाळेतील विद्यार्थी नृत्य करत असताना त्या शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत ‘भारत का बच्चा बच्चा’ या गाण्यावर जबरदस्त नृत्य केले.

अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य अशा मंदिराचं उद्घाटन उद्या २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं…

जेएनपीए बंदर परिसरात कंटेनरचालकांच्या हत्या करण्यात येत असल्याचा संदेश समाजमाध्यमातून पसरविणाऱ्या व्यक्तीला न्हावा शेवा पोलिसांनी अटक केली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकाची ‘स्वच्छ स्थानक’ म्हणून निवड केली असून या स्थानकाचा नुकताच गौरव केला.

संशोधनात असे लक्षात आले आहे की, इसवी सनपूर्व ५०० म्हणजेच २५०० वर्षांपासून केटोजेनिक आहाराचे महत्त्व मानवजातीला माहीत आहे आणि वापरही…