Page 5328 of मराठी बातम्या News

दररोज या जलवाहिनीमध्ये पाय अडकून चार ते पाच नागरिक पडत असतात.

हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी न्यायमूर्ती वैष्णव यांनी झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली. यावेळी न्यायमूर्ती मौना भट त्यांच्या शेजारी उपस्थित होत्या.

देवळाली विधानसभा मतदारसंघात तहसीलदार डॉ. अहिरराव यांनी काही वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची श्रृंखला सुरु केली.

शालेय शिक्षण विभागाने विशेष गरजा असणाऱ्या म्हणजेच दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलत दिली आहे.

तिचे मार्च २०१७ मध्ये लग्न झाले. तेव्हापासून सासरा लैंगिक छळ, विनयभंग करत असल्याची तक्रार तिने दिली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील बाब आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करतील हा विश्वास…

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात नुकताच शासन निर्णय जारी केला असून, यापूर्वीच्या अमृत योजनेतील प्रलंबित कामे या निधीतून पूर्ण करण्यात…

सुप्रिया सुळे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीविषयक कामांसाठी दिलं आहे”

राज्यात साधारण दिवाळीनंतर डिसेंबरपासून थंडीची चाहूल लागते. यावर्षी मात्र, तुलनेने लवकर थंडीची चाहूल लागली आहे.

विजेची थकबाकी राहू नये म्हणून ही एक चांगली संकल्पना महावितरण राबवू इच्छित आहे. ती प्रत्यक्षात साकार होताना खालील काही बाबींचा…

पंडियन यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आणि ओडिशा सरकारच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने त्यांना तात्काळ सेवामुक्त केले.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) पुरुषांसाठी टोचता येणाऱ्या (इंजेक्टेबल) गर्भनिरोधकाच्या संशोधन चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) पूर्ण केल्या आहेत.