Page 5330 of मराठी बातम्या News

भूगर्भातील तेल आणि वायूचे साठे शोधण्यासाठी ‘रिव्हर्स टाइम मायग्रेशन’ (आरटीएम) प्रणाली प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) विकसित केली आहे.

पुणे शहराचा मध्यवर्ती भाग आणि उपनगरात सकाळी पावसाने हजेरी लावली. शहर परिसरातील वातावरण ढगाळ झाले आहे.

यंदाही कोकण मंडळाच्या सोडतीतील कलाकारांनी घरांसाठी अर्ज सादर केले आहेत. त्यात विवेक सांगळे, पृथ्विक प्रताप, योगिता चव्हाण आदींचा समावेश आहे.

शहरात सुमारे १९ हजार ५०० नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी सुमारे दोन हजार संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) विकसकाकडून…

संजय राऊत म्हणतात, “सगळ्यात आधी बारसूच्या आसपास ज्या राजकारण्यांनी, परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केलेल्यांची यादी सरकारने जाहीर करावी, नाहीतर…!”

नवीन उजवा मुठा कालव्याच्या हडपसरच्या पुढे आणि फुरसुंगीच्या अलीकडील भागात पुन्हा गळती लागली आहे.

News Today, 28 April 2023: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!

विनेश फोगाट म्हणते, “ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर्सच्या मोहिमेवेळी या सगळ्यांनी आपला पाठिंबा दर्शवला होता. आम्ही तेवढाही पाठिंबा मिळण्यासाठी पात्र नाहीत का?”

आव्हाड म्हणतात, “हे बदल आम्हाला मान्य नाहीत असे पत्रक देशभरातील अनेक शास्त्रज्ञांनी काढले आहे. विरोध केला जातोय हे कौतुकास्पद आहे!”

सर्वसमावेशक राजकारणी अशी सरदार प्रकाशसिंग बादल यांची ओळख होती

अमोल कोल्हे म्हणतात, “त्या कार्यक्रमात एका कार्यकर्त्यानं जयंत पाटील यांच्या चिरंजीवांच्या खासदारकीबाबत इच्छा व्यक्त केली होती. त्यावर…!”

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६५४ घरांची (१४ भूखंडांसह) सोडतपूर्व प्रक्रिया (अर्जविक्री-स्वीकृती) नुकतीच पार पडली आहे.