Page 6555 of मराठी बातम्या News

जी. बी एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा मराठी चित्रपट ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लहान मुलांना सक्षम करणारा तसेच त्यांची आवडनिवड साजरा करणारा ‘निकलोडिऑन किड्स चॉइस अवॉर्डस् २०२१’ सोहळा नुकताच पार पडला.

शिवसेना आमदाराने राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

‘विरोधकांच्या टीकेला मी किंमत देत नाही,’ असंही पवारांनी सुनावलं.

…जेव्हा जॅकी श्रॉफ जमिनीवर बसून करतात कामगार तरुणाच्या कुटुंबाचं सांत्वन

या पुरस्कार सोहळ्यानंतर वरदने वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शिबानीने बचाव पथकाला टॅग करत मदत मागितली होती.

त्यामुळे अनेक भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला.

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खाननेही या चित्रपटाबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ऑस्कर पुरस्कारात मिळणाऱ्या त्या ट्रॉफीला सोनेरी बाहुली असेही ओळखले जाते.

या आगळ्या-वेगळ्या प्राणीप्रेमाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.