Page 6650 of मराठी बातम्या News

केवळ दहावी व बारावीच्याच नव्हे तर शालेय शिक्षण घेणाऱ्या केजी टू आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर दप्तराबरोबरच खाजगी शिकवणी वर्गाचे ओझे दिले…

मक्याच्या भरघोस उत्पादनाचे शेतकऱ्यांना गोंडस आमिष देणाऱ्या धान्य सिड्स व गोदरेज कंपनीचे मका बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने मका पिकावर मर…
शहरातील कारखान्यांवर नियंत्रणासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपविधीचे प्रारूप तयार करण्यात आले असून १८ जुलै रोजी आयोजित महापालिकेच्या सभेत मंजुरीसाठी ठेवले…
नागपूर ते छिंदवाडा या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याची तयारी सुरू झाली असून परिणामी हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेसाठी…
ग्राहकांना खरेदीच्या समाधानासोबतच चांगल्या व्यवहाराचा आनंद देणााऱ्या वेडोम्स प्रतिष्ठानाने गौरवशाली परंपरेत आणखी एक पाऊल टाकत पूर्व नागपुरातील नागरिकांसाठी सेवा सुरू…
घोरपडीचे मटन खाणाऱ्यांना जामीन न देण्याची विनंती घोरपडीच्या मटनावर ताव मारणाऱ्या पाच शिपायांचा बचाव वरिष्ठ पोलिस अधिकारीच करत असल्याची धक्कादायक…
आर्थिक क्षेत्रात नावाजलेल्या व राज्यात शाखांचे जाळे उभारणाऱ्या अकोला अर्बन को.ऑप .बँकेत तत्कालीन कार्यकारी अधिकारी ओ.टी.राठी यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या…
कंत्राट संपल्यावर पुनíनयुक्ती मिळालीच नाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३० जूनला कार्यमुक्त करण्यात…

सचिन अहिर यांची घोषणा प्रत्यक्षात येणार का? परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एसटी महामंडळाच्या कार्यालयाला दिलेल्या पहिल्याच भेटीवेळी…
महापालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांना प्रथिनेयुक्त आहार देण्यात येणार आहे. शीव रुग्णालयातील…
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेच्या मार्गावर वसरेवा ते विमानतळ मेट्रोस्थानकापर्यंतचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१३ मध्ये सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या…
सिंगूर येथील नॅनो प्रकल्पासाठी भाडेपट्टय़ाने घेतलेल्या जमिनीबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने टाटा मोटर्सला दिले आहेत. पश्चिम बंगालमधून…