scorecardresearch

Page 6661 of मराठी बातम्या News

प्रचारापासून दूर राहिलेल्या नगरसेवकांची विधानसभा व मनपा निवडणुकीत पंचाईत

देशाची नेमकी दिशा ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून कॉंग्रेस, भाजप, शिवसेना व अपक्ष नगरसेवक दूर होते.

भरपूर पावसानंतरही अमरावती जिल्ह्य़ात पाणीटंचाईच्या झळा

अमरावती जिल्ह्य़ात यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागले असून वरूड, अचलपूर, अंजनगावसुर्जी, चिखलदरा, धारणी, तिवसा या तालुक्यांसह…

विदर्भाला दुष्काळाच्या झळा

विदर्भात अनेक जिल्ह्य़ांना दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून बादलीभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

काळाच्या ओघात मामाचा गाव हरवला

‘झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या’.. पूर्वी शाळांना उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा…

बालिकेच्या मृत्यूमुळे संतप्त जमावाची रुग्णालयात तोडफोड

नऊ वर्षांच्या बालिकेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या तिच्या आप्तेष्टांनी रुग्णालयात तोडफोड केली. जमावाला पोलिसांनी काठय़ांचा प्रसाद देऊन पांगविले. भंडारा मार्गावरील पारडीमध्ये…

सामान्य ज्ञान ऑलिम्पियाडमध्ये आदित्य टाले देशात प्रथम

नॉलेज अवर्स जी. के. ऑलिम्पियाड इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या सामान्य ज्ञान ऑलिम्पियाडमध्ये प्रभात किड्स स्कूलचा नववीचा विद्यार्थी आदित्य टाले याने देशात…

वन्यप्राण्यांची भटकंती यंदा थांबणार

यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने कडक उन्हाळ्याच्या एप्रिल व मे महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नैसर्गिक…

नैसर्गिक आपत्तीवर मात करत विद्यार्थ्यांकडून दोन बंधाऱ्यांचे बांधकाम

उन्हाळयात जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी जंगलातून बाहेर पडतात आणि मानव-वन्यजीव संघर्षांची परिस्थिती अधिक बिकट होते.

मेयोतील बॅटरी ऑपरेटर व्हेईकलची प्रक्रिया रखडली

मेयो रुग्णालयात रुग्णांना ने आण करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बॅटरी ऑपरेटर व्हेईकल नावाचे नवीन यंत्र आणण्याचा निर्णय मेयो प्रशासनाने घेतला मात्र,…

‘रामझुल्या’चे काम पुन्हा रेंगाळले

संत्रामार्केटजवळील ‘रामझुला’ या उड्डाण पुलाचा एक मार्ग फेब्रुवारीत वाहतुकीसाठी सुरू केला जाईल, अशी घोषणा गेल्या ऑक्टोबरमध्ये पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी…