Page 7204 of मराठी बातम्या News

राज्यात ज्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी सत्तेत आहे त्याच पक्षाच्या आमदारावर आव्हाडांनी कठोर शब्दात टीका केलीय.

विशेष म्हणजे ही फ्रेम तिला गिफ्ट म्हणून मिळाली आहे.

“तुमच्या साखर कारखान्याचं काय झालं? शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते,” असा टोलाही लगावण्यात आलाय.

मुंबईत करोनाचा आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा कमी होताना दिसतोय असं सांगतानाच त्यांनी एक विनंतीही केलीय.

ज्या दिवशी लंडन पोलिसांनी नवीन निर्बंधांची नियमावली जाहीर केली त्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयाच्या कार्मचाऱ्यांची ही पार्टी झाली

हत्तीच्या कळपाचा गावकऱ्यांनी पाठलाग केला अन् याचदरम्यान हे हत्ती या कालव्यामध्ये अडकले.

पंतप्रधान मोदी फिरोझपूरमधील सभास्थळी पोहचले असते तरी त्यांना रिकाम्या खुर्च्यांसमोरच भाषण द्यावं लागलं असतं, असं विरोधी पक्षाने म्हटलंय.

ठाकुर्लीहून पहाटे ५.३८ वाजता सुटलेली लोकल ट्रेन कळव्याला ६.५४ ला पोहचली.

हा व्हिडीओ व्हायरल होत असून, व्हिडीओमध्ये पायलट जखमी झाल्याचं दिसत आहे.

ट्रक रिव्हर्स घेत वळण घेता येईल अशा ठिकाणी नेण्याच्या प्रयत्नात ट्रकचं पुढील चाक कठडा तोडून बाहेर गेलं.

एक हजार किलो पीठ, ३५० लीटर तेल, अडीच हजार किलो साखर. १०० किलो बेसनापासून महाप्रसाद बनवण्यात आलेला.

यानंतर त्याला बिग बॉसमधून बाहेर पडावे लागले.