scorecardresearch

Page 7236 of मराठी बातम्या News

डेंग्यूपेक्षा तापाचे रुग्ण पन्नासपट!

डेंग्यूच्या साथीची चर्चा सर्वत्र सुरू असली तरी इतर विषाणूंच्या संसर्गामुळे आलेल्या तापाचे रुग्ण किमान पन्नासपटीने अधिक असल्याचे दिसत आहे. तापमानातील…

गाडय़ा का घसरतात?

गेल्या अडीच महिन्यांत मध्य रेल्वेमार्गावर आठ वेळा गाडय़ा रूळांवरून घसरण्याच्या घटना घडल्यानंतर आता या घटनांमागची कारणे पुढे येऊ लागली आहेत.

पालिकेला भाडे देणारा रस्त्यावरील विक्रेताही ग्राहकच!

पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेसाठी रस्त्यावर विक्री करणाराही भाडे देत असेल, तर तो ‘ग्राहक’ या संकल्पनेत मोडत असल्याचा निर्वाळा ठाणे…

पालिकेला ही होर्डिंग्ज दिसत नाहीत का?

नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन पाच दिवस झाले असले तरी त्यांचे अभिनंदन करणारे अनधिकृत फलक हटवण्यासाठी ना भाजपा कार्यकर्त्यांना वेळ मिळाला…

पु. ल. देशपांडे युवा महोत्सवात नृत्य, नाटक आणि संगीताची मेजवानी

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे ८ ते १२ नोव्हेंबर…

नवी मुंबईत छमछमला ‘अच्छे दिन’

डान्स बारमध्ये होणाऱ्या कोटय़वधीच्या दौलतजादाला पायबंद बसावा आणि उद्ध्वस्त होणाऱ्या तरुणाईला सावरता यावे, यासाठी राज्य सरकारने नऊ वर्षांपूर्वी बंदी घातलेल्या…

कळवा रुग्णालयातील सीटी स्कॅन केंद्राला सील

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील पब्लिक प्रॉयव्हेट पार्टीसिफेशन या तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या सिटी स्कॅन सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे.…

रामनाथ सोनवणे यांची आयुक्तपदाची खुर्ची डळमळीत!

गेली तेरा वर्षे तीन महापालिकांमध्ये कार्यरत असणारे कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या पदाची खुर्ची नवीन भाजप सरकार येताच डळमळू…

दारूविना हळदी समारंभ सत्कारास पात्र

आगरी विकास सामाजिक संस्थेच्या वतीने मद्यविना हळदी समारंभ साजरा करणाऱ्या २० आगरी कुटुंबांचा सत्कार २४ ते २८ डिसेंबरदरम्यान ठाण्यात होणाऱ्या…

एसटी कर्मचारी निवासस्थानाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

एस. टी. महामंडळाच्या ठाणे विभागात यांत्रिकी खात्यात नोकरी करणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांची वसाहत असणाऱ्या खोपट येथील इमारतीच्या देखभालीकडे प्रशासनाचे…