scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 7327 of मराठी बातम्या News

यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या; आयकर विभागाला आढळल्या नोंदी

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती असलेली डायरी सापडली आहे.

उत्कंठावर्धक भावपट

एका व्यावहारिक नात्यात बांधलेल्या दोन स्त्रिया, दैनंदिन आयुष्यात त्यांच्यातील व्यावहारिक नात्यापेक्षाही अधिक जवळच्या नात्याने त्या घट्ट बांधल्या गेल्या आहेत.

विश्लेषण: डिजीटल पेमेंटसाठी वापरला जाणारा QR कोड म्हणजे काय?, तो कसा काम करतो तुम्हाला माहितीये का?

डिजीटल पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या QR कोडचा अर्थ आणि तो कसा काम करतो, वाचा सविस्तर

‘माझ्या डोक्यात फक्त अमृता…”, ‘चंद्रमुखी’वरुन होणाऱ्या वादावर दिग्दर्शक प्रसाद ओकने दिले उत्तर

नुकतंच या संपूर्ण वादावर चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक याने स्पष्टीकरण दिले आहे.

North Korea first ICBM
विश्लेषण: आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) म्हणजे काय? उत्तर कोरियाच्या चाचणीने जगाच्या चिंतेत भर का?

चाचणीत अपेक्षित तांत्रिक उद्दिष्टे सुफळ पूर्ण झाली असून ही प्रणाली युद्धकाळात तातडीने कार्यान्वित केली जाईल, असा इशाराही दिला गेला आहे.