Page 7544 of मराठी बातम्या News
शाळांमधील सर्वच शिक्षक आािण कर्मचाऱ्यांना निवडणुकांचे काम देण्यात आल्यामुळे मुंबईतील सुमारे ७० टक्के शाळांचे दैनंदिन कामकाज बंद पडले आहे.
खासदार गोपीनाथ मुंडे यांनी प्रचारासाठी आणलेल्या खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टर पायलटला मारहाण केल्याप्रकरणी चार दिवसांनंतर फौजदार धरमसिंह चव्हाण यांच्या तक्रारीवरून भाजपचे…
पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत तेलुगू देशम पुन्हा सामील झाली आहे. सीमांध्र आणि तेलंगणमध्ये दोन्ही पक्ष लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका…
हॅमिल्टनचे सलग दुसरे जेतेपदमनामा : मर्सिडिझच्या लुईस हॅमिल्टनने नाटय़मय रंगलेल्या बहारिन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत सर्व प्रतिस्पध्र्याना मागे टाकत जेतेपदाला…
भारताचे माजी कसोटीपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावाने होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेला ‘चेहरा हरवलेली स्पर्धा’ असे म्हटल्यास अजिबात…
एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधनपर्व होते. इंग्रजी सत्ता स्थिरावली आणि औद्योगिक क्रांतीसोबत इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्त्य विचारांच्या परिचय होऊ लागला.
फॅशन डिझायनिंग असेल नाहीतर अभिनयाचे क्षेत्र असेल अशा वेगळ्या वाटेवरच्या व्यवसायांकडे जाण्याची इच्छा असते पण, योग्य मार्गदर्शन नसल्याने तिथपर्यंत पोहोचण्यात…
आपल्या कारकिर्दीतला ‘रांझना’ चित्रपटासाठीचा पहिला सहाय्यक अभिनेत्रीचा ‘स्क्रीन’ पुरस्कार स्वीकारताना स्वरा भास्करने सूत्रसंचलन करत असलेल्या शाहरूख खानला ओरडून सांगितलं होतं..…
एक अभिनेत्री असून, तथाकथित सुरक्षित वातावरणात असूनही सद्यस्थितीत आपल्यालाही इतर स्त्रियांप्रमाणेच असुरक्षित वाटते, अशी भावना अभिनेत्री साक्षी तन्वर हिने व्यक्त…
रुपेरी पडद्यावर विशिष्ट विकारामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या मुलांचे आयुष्य, त्यांच्या पालकांची घुसमट, आयुष्यभर करावा लागणारा संघर्ष यावर चित्रपट येऊन गेले…
दिल्लीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. शिरीन वळवडे यांच्या ‘जिचे हाती कढई’ या पुस्तकात आरोग्यासाठी सुयोग्य आहार किती महत्त्वाचा आहे
आजवर कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या शहरातील अतिशय वर्दळीच्या महात्मा गांधी चौकावर भाजप व आपने कार्यालय थाटून वर्चस्व मिळविले आहे.