scorecardresearch

Page 7575 of मराठी बातम्या News

प्रसिद्ध आरसीसी कन्सल्टंट वाय. एस. साने यांचे निधन

अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रसिद्ध आरसीसी कन्सल्टंट आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक यशवंत शंकर ऊर्फ वाय. एस. साने (वय ८६)…

७, रेसकोर्स रोड’मध्ये पंतप्रधानांच्या निरोपाची तयारी

७, रेसकोर्स रोड.. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान! डॉ. मनमोहन सिंग यांनी गेली १० वष्रे या बंगल्यात व्यतीत केली. यूपीए सरकारच्या अनेक…

नवे लष्करप्रमुख यूपीए सरकारच्या कार्यकाळातच?

देशाच्या नव्या लष्करप्रमुखाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी विद्यमान केंद्र सरकारला देण्याबाबत निवडणूक आयोगात एकमत झाल्याचे वृत्त आहे.

भारताच्या कसोटी सलामीवीराच्या स्थानाला मी न्याय देऊ शकेन!

रॉबिन उथप्पा त्या वेळी १२ वर्षांचा होता. एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या राहुल द्रविडची स्वाक्षरी घेण्यासाठी सर्वानाच उत्सुकता होती. रॉबिनच्या आईनेही त्याला…

धरपकडीला न जुमानता अनेकांची चीनमध्ये बिटकॉइन मेळाव्यास हजेरी

चीनमधील पहिल्यावहिल्या बिटकॉइन शिखर बैठकीला सरकारच्या धरपकडीच्या कारवाईला न जुमानता अनेकांनी हजेरी लावली. बिटकॉइन हे डिजिटल चलन आहे. भांडवलदार ली…

रोनाल्डो आणि मेस्सीच्या स्वागतासाठी ब्राझीलची लगबग

फुटबॉल विश्वचषक आता अवघ्या महिन्याभरावर आला आहे. फुटबॉलच्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे दोन जगप्रसिद्ध खेळाडू…

केदारनाथ यात्रा आठवडाभर टाळण्याचा सल्ला

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असणाऱ्या येथील श्री केदारनाथ देवस्थानाची यात्रा आणखी आठवडाभर टाळण्याचा सल्ला या मंदिराचे मुख्य पुजारी भीमाशंकर यांनी दिला…

पंजाबला पराभवाचा धक्का

जबरदस्त सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने यंदाच्या हंगामात स्वप्नवत वाटचाल केली आहे. नऊपैकी आठ लढतींत विजय मिळवत घोडदौड करणाऱ्या…

आयपीएलच्या पुढच्या सामन्यांवर एमसीएचा बहिष्कार?

एकीकडे आयपीएलचा ज्वर चढत असताना संघटनात्मक राजकारणही जबरदस्त तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेचा अंतिम सामना वानखेडेहून बंगळुरूच्या…

दिल्लीत १० हजार रुपयांत तात्काळ विवाह नोंदणी सेवा

पासपोर्ट, रेल्वे तिकिटे याप्रमाणे आता तुम्हाला विवाह प्रमाणपत्र तात्काळ सेवेत २४ तासात मिळणार आहे. दिल्ली सरकारने ही सेवा दिली असून…