Page 7606 of मराठी बातम्या News

नागपूर ते सेवाग्राम तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या घोषणेला चार वर्षे झाली असून त्यासंबंधीचा प्रस्ताव अद्यापही मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयात धूळखात पडला…

हुडकेश्वर-नरसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साडेचारशे एकर जमीन महापालिकेच्या ताब्यात येणार असून चौदा हजार घरांचा संपत्ती कर मिळणार आहे.

उन्हाळ्यात सध्या आठवडय़ाला बारा ते पंधरा ट्रक ऊस बाजारात येत असून सुमारे २५ लाख नागपूरकरांची दाहकता कमी करीत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा करून जिल्हा प्रशासनाने ११० गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश काढल्याचे जाहीर केले होते.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १४९ कोटींचा गैरव्यवहार उघडकीस येऊन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार आणि…
वेकोलितर्फे पारशिवनी तालुक्यात गोंडेगाव, घाटरोहना, इंदर, कामठी येथे कोळसा खाणी चालवल्या जातात. या सर्व खाणींमुळे परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिकांची पिळवणूक…
विशेष पटपडताळणी मोहीम जिल्ह्य़ात २०११-१२ या वर्षांत राबविण्यात आली होती. त्यावेळी शहर आणि ग्रामीण भागात १३२ शाळांतील पटसंख्या ४० टक्क्यांपेक्षा…

फेब्रुवारी व मार्चमधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाने मदतीस पात्र शेतकऱ्यांची यादी…

या जिल्ह्य़ातील सिंचन क्षेत्रात झपाटय़ाने वाढ व्हावी व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधावा, यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे.

देशाच्या बँकिंग व्यवस्थेत ऐॠकूण थकीत कर्जाचे प्रमाण साडे सहा लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारे असल्याचे अंदाजण्यात आले असून, यापैकी सरकारी…

सहारा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांची कोठडी कायम ठेवण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन…

रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत आशादायी संकेत देताना, अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर पाच टक्के पातळीपासून उंचावताना लवकरच…