पुणे: मोबाईल नंबर न दिल्याने १८ वर्षीय तरुणीला दिली अॅसिड हल्ल्याची धमकी बस स्टॉपवर उभ्या असणाऱ्या तरुणीला पाहून आरोपी तिच्याजवळ आला आणि तिला धमकावू लागला. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 17:01 IST
कलम ३७० रद्द झाल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये ४३९ दहशतवाद्यांचा खात्मा; तर मरण पावलेल्या नागरिकांची संख्या… कलम ३७० रद्द झाल्यापासून आतापर्यंत ५.१ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 16:21 IST
“माझ्यासोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी येणार का?” स्विमसूट घालत नोराने विचारला चाहत्यांना प्रश्न नोरा फतेही ही सध्या दुबईमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 14:43 IST
“देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”; पोलिसांना दिलं निवेदन “फडणवीस जाणीवपूर्वक, महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लीम अतीशय शांततेचं वातावरण असताना या दोन्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून अशी वक्तव्य करतायत.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 2, 2022 14:49 IST
“मुलांच्या दुधाच्या बाटल्या अन् नॅपी…”, मातृत्वाचा आनंद घेणाऱ्या प्रिती झिंटाने असा साजरा केला वाढदिवस यावेळी तिने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी कपडे न बदलता आल्याची खंतही व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 13:41 IST
“निर्मला यांनी थोडक्यात…”; बजेटसंदर्भातील ‘त्या’ मुद्द्यावरुन आनंद महिंद्रांनी केलं अर्थमंत्र्यांचं कौतुक या अर्थसंकल्पातून लोकप्रिय घोषणा करून तात्पुरता राजकीय लाभ मिळवण्याचा मोह सरकारने टाळला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 2, 2022 12:43 IST
13 Photos Photos : ‘द कपिल शर्मा शो’मधील कलाकारांचं एका भागाचं मानधन माहितीय का? By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 11:51 IST
वाढदिवस साजरा करताना वडिलांच्या आठवणीत सायली संजीव झाली भावूक, म्हणाली… हे दोन्हीही फोटो पोस्ट करतेवेळी ती फार भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 11:48 IST
नवाब मलिकांच्या तक्रारीनंतर जिल्ह्याधिकाऱ्यांचा समीर वानखेडेंना दणका; बारचा परवाना केला रद्द नवी मुंबईमधील वाशी येथील सद्गुरु बार आणि रेस्तराँ मालक आहेत समीर वानखेडे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 11:38 IST
Omicron चा BA 2 व्हेरिएंट अधिक घातक; ९३ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचं सांगत WHO ने दिला इशारा बीए. १ आणि बीए. १.१. हे सर्वात आधी आढळून आलेले ओमायक्रॉन सब-व्हेरिएंट होतं. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 10:38 IST
12 Photos Photos : बहिण सुपरस्टार असतानाही ठरली फ्लॉप; ४३ व्या वर्षीही अविवाहित, जाणून घ्या शमिताबद्दल काही खास गोष्टी By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 10:20 IST
Pegasus Spyware: संसदेत स्थगन प्रस्ताव, सगळ्यात आधी ‘पेगॅसस’वर चर्चा करा; विरोधकांची मागणी ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तातील दाव्यामुळे नवा वाद उफाळला असून यावर चर्चा केली जावी अशी मागणी करण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 09:54 IST
“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
11 Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?