मोबाइलमधील अॅण्ड्रॉइडसमर्थ स्मार्टफोन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन फिनलॅण्डच्या नोकिया कंपनीलाही आपल्या व्यवसाय रचनेत अखेर अपरिहार्यपणे बदल करावा लागला.
गारपिटीनंतरही अनेक समस्यांचे काळेकुट्ट ढग तसेच राहणार, अशी दुष्चिन्हे सध्या तरी दिसताहेत.. आजघडीला प्रशासन हबकल्यासारखे दिसते आहेच, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे…
सोने व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या सराफांच्या एकदिवसीय बंदला ९० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला गेला…