Page 12 of मराठी नाटक News

सुकन्या मोने दरवर्षी एका मुलाला घेतात दत्तक, कारण वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक

ही पोस्ट आवडल्याचं सांगत नेटकरी त्या दोघांमधील बॉण्डिंगचंही कौतुक करत आहेत.

“नाटकाला कलाकारांना आणि कलेला कोणतंही महत्त्व नाही”, प्रसिद्ध मराठी अभिनेता स्पष्टच बोलला

“मला त्या पुरस्कार सोहळ्याला नॉमिनेशन नव्हते.” असेही तो म्हणाला.

नुकतीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली आहे आणि त्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली.

हा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व विश्वस्त मंडळाच्या मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सभेत घेण्यात आला.

केदार शिंदे आणि वंदना गुप्ते गेली अनेक वर्षं एकमेकांना ओळखतात.

अमोल कोल्हे यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यावर मनोरंजन सृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला.

मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिला दुखापत झाली आणि पुढे काय झालं हे तिने सोशल मीडियावरून सांगितलं.

या नाटकाद्वारे विजय केंकरे आपलं १०१वं नाटक दिग्दर्शित करीत आहे

“नाट्यगृहात प्रेक्षकांचा मोबाईल वाजतो तेव्हा काय वाटते?” अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाली…

‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात ती महाराणी येसूबाईंची भूमिका साकारताना दिसली. पण काही दिवसांपूर्वी तिने हे महानाट्य सोडलं.