scorecardresearch

मराठी मालिका Photos

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी मालिकांबाबत माहिती मिळेल. मराठी मालिका (Marathi Serials) हा मराठी प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये कुटुंबासह एकत्रितपणे मराठी मालिकांचा आनंद घेतला जातो. विविध सामजिक विषयांवर, सामजिक परिस्थितीवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.


कौटुंबिक मालिकांसह प्रेक्षकांना नृत्य आणि गायनाचे रिॲलिटी शो पाहायला आवडतात, तर काहींना खळूखळून हसवणारे शो पाहायला आवडतात. आजकाल अनेक ऐतिहासिक मालिकादेखील पाहायला मिळत आहेत. सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीसारख्या अनेक मराठी वाहिन्यांवर चोवीस तास मालिका प्रदर्शित होत असतात.


‘आई कुठे काय करते’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘फू बाई फू’, ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘लगोरी’, ‘छोटया बयोची गोष्ट’, ‘सहकुटंब सहपरिवार’, ‘पुढचे पाऊल’, ‘मुलगी झाली हो’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. प्रेक्षकांना या मालिकांबाबतचे ताजे अपडेटस, पडद्यामागच्या घडामोडी, मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता- अभिनेत्री यांच्याबाबत जाणून घ्यायचे असते. अशी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या सदराला नक्की भेट देऊ शकतात.


Read More
zee marathi lakshmi niwas serial actors wins these 19 awards
12 Photos
एक-दोन नव्हे तर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने जिंकले तब्बल १९ पुरस्कार! सिद्धू अन् सासूबाई लक्ष्मीला मिळालं ‘हे’ अवॉर्ड, पाहा फोटो…

Zee Marathi Awards : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा जलवा, जिंकले तब्बल एवढे पुरस्कार, पाहा यादी…

devmanus fame kiran gaikwad wife vaishnavi kalyankar will play lead role in star pravah kajalmaya
9 Photos
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट

‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार किरण गायकवाडची पत्नी, अभिनेता म्हणाला…

zee marathi isha sanjay emotional post as lakhat ek amcha dada serial going off air
9 Photos
शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट

Zee Marathi Serial Off Air : ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीची भावनिक पोस्ट, शेअर केले सुंदर फोटो…

kiran gaikwad
9 Photos
‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाडचे ‘हे’ फोटो तुम्ही पाहिलेत का?

Devmanus fame Kiran Gaikwad: अभिनेता किरण गायकवाड ‘देवमाणूस’ या मालिकेतून घराघरात पोहोचला आहे. या मालिकेतील भूमिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून…

star pravah new serial lapandav on air date and timing starring rupali bhosale
9 Photos
‘स्टार प्रवाह’वरील नव्या मालिकेच्या शूटिंगचा शुभारंभ! ‘या’ दिवशी प्रसारित होणार पहिला एपिसोड, मुख्य भूमिकेत झळकणार…

तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका केव्हापासून सुरू होणार? जाणून घ्या…

jui gadkari birthday celebration receive this gifts from costars
9 Photos
‘असा’ साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस! ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांनी दिल्या ‘या’ भेटवस्तू, प्रियाने काय दिलं? पाहा…

वाढदिवसानिमित्त जुई गडकरीला ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांनी काय-काय भेटवस्तू दिल्या? पाहा फोटो…

aai kuthe kay karte fame actors wife lead role in star pravah
9 Photos
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार! तुम्ही ओळखलंत का?

लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकणार, पाहा दोघांचे फोटो…

paaru fame actress sharayu sonawane husband jayant lade visited pandharpur
9 Photos
‘पारू’च्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का? एकत्र घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, तिचा पती काय काम करतो?

‘पारू’ने पतीसह घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, पाहा सुंदर फोटो…

Lakshmi Niwas TV Serial Siddhu Bhavana Wedding
15 Photos
Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा

पावसाळ्यात हे शुटिंग पार पडल्यामुळे वेळोवेळी पाऊस अडथळा ठरला. शुटिंग सुरू व्हायचे, तसेच पावसाची संततधार सुरू व्हायची, त्यामुळे पुन्हा पुन्हा…

sumeet pusavale shares romantic birthday post for wife
9 Photos
‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम सुमीत पुसावळेच्या पत्नीला पाहिलंत का? दिसते खूपच सुंदर, वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम हृषिकेशची खऱ्या आयुष्यातील जानकी आहे तरी कोण? अभिनेत्याची बायकोच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट…

zee marathi new serial kamali
9 Photos
Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम

‘झी मराठी’वर येतेय नवीन मालिका ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री, जाणून घ्या ‘या’ नायिकेबद्दल…

tharala tar mag asmita aka monika dabade re enters in the serial
9 Photos
३ महिन्यांच्या लेकीसह ‘ठरलं तर मग’च्या सेटवर परतली अस्मिता! मालिकेच्या टीमबद्दल म्हणाली, “आवडतं काम करायला मिळणं…”

लेकीच्या जन्मानंतर कामाला सुरुवात! ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर अस्मिता पुन्हा आली, फोटो शेअर करत म्हणाली…

ताज्या बातम्या