scorecardresearch

Page 383 of मराठी News

मराठीसह स्थानिक भाषांना नाकारण्याचा प्रयत्न करू नका

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये (एनटीएस) मराठीसह स्थानिक भाषांना नाकारण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी दिला आहे.

मराठी जगत : सानंद न्यास इंदूरमध्ये साक्षात आशा भोसलेरेखा

(जयंत भिसे) पद्मविभूषण आशा भोसले आणि सुधीर गाडगीळ यांच्या मुक्त गप्पांचा कार्यक्रम ‘सानंद’ इंदूर या संस्थेने आयोजित केला होता. हा…

महाराष्ट्र ‘पाहिलेला’ माणूस

दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रात रामचंद्र हेजीब १९६१ पासून होते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षांच्या सांस्कृतिक वाटचालीचे साक्षीदार होता आले..…

बेळगावात पोलिसी दंडेली

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र मराठी नववर्षांचे उत्साहात स्वागत करीत असताना कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातील मराठी बांधवांना मात्र कन्नडिगांच्या आकसबुद्धीचा पुन्हा एकदा फटका…

कोल्हापुरात शुक्रवारपासून मराठी, हिंदी चित्रपट महोत्सव

महाराष्ट्र शासनाचा कोल्हापुरात शुक्रवार, १२ एप्रिलपासून मराठी व हिंदी चित्रपट महोत्सव सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील…

मराठी माध्यमाला प्राधान्य देण्याची गरज

जिल्हा परिषद शाळेतील सेमी इंग्रजीबाबत फेरविचार करण्यासाठी शेवटची तारीख १७ एप्रिल आहे. तोपर्यंत सेमी इंग्रजीबाबत पालक समितीनी विचार करून मराठी…

माही वऱ्हाळी बोली

‘‘मला प्रमाण भाषांपेक्षा बोली अधिक जवळच्या वाटतात. प्रमाणभाषाही नाइलाजापोटी लागणारी व्यावहारिक सोय आहे. तिच्या वापरामागे प्राणांचा स्पर्श जाणवत नाही. ती…

मराठी शिकविण्याच्या प्रक्रियेचे दस्तावेजीकरण व्हावे- प्रा. परांजपे

राज्यातील विद्यापीठे आणि अन्य संस्था- संघटनांकडून अन्य भाषकांना मराठी शिकविण्याच्या प्रक्रियेचे दस्तावेजीकरण केले जावे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता वर्गाचे…

महापालिकांचे कामकाज यापुढे मराठीतूनच

मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये नोटिसा, पत्रव्यवहार आणि सर्व कामकाज मराठीतून करण्याचे आदेश देण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सोमवारी विधानपरिषदेत…

मराठी जगत

मायमराठीच्या जोपासनेसाठी व संवर्धनासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा उपक्रम म्हणजे मराठी भाषा, संस्कृती व सामान्यज्ञान परीक्षा आणि निबंध स्पर्धा. दरवर्षी २ ऑक्टोबर-…

मराठीतील पहिला शिलालेख दुर्लक्षित

श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीजवळील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो. पण रायगड जिल्ह्य़ातील आक्षी येथील एक शिलालेख याहूनही…

तपशिलातून तत्त्वाकडे…

अनेक पुस्तके वाचल्यानंतर असमाधानी असणारा वाचक तपशिलाशिवाय ‘आणखी’ काहीतरी हवे, असे मनोमन म्हणत असतो. तर तपशिलालाच तत्त्व समजण्याची चूक आणि…