मराठी News
सुप्रिया पिळगावकर यांनी लेकीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जुईची मेकअप आर्टिस्ट तिचे टॅटूज मेकअपने लपवते.
अभिनेत्रीचा असाच एक कातिल व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
अभिनेता चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋजुता धारप हिच्याशी आज लग्नगाठ बांधली.
हमास हल्ल्याबाबत योग्य माहिती देवऊ शकलो नाही हे सांगत अहरॉन हलिवा यांनी राजीनामा दिला आहे.
World Heritage Day 2024: जागतिक वारसा दिवस का साजरा करतात? त्याची सुरुवात कधी झाली याची माहिती पाहा. तसेच, उन्हाळी सुट्टीत…
आता पुन्हा एकदा तात्या विंचू एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“सुख म्हणजे नक्की हे असतं” असं कॅप्शन प्रथमेशने या व्हिडीओला दिलं आहे.
मृण्मयी आणि स्वप्निलने त्यांच्या शेतावर मातीचं सुंदर असं एक नवीन घर बांधलं आहे.
याबद्दल स्वप्नीलने आपल्या भावना व्यक्त करत त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी सोनाली आपल्या पतीसह ताज हॉटेलमध्ये होती आणि लेक सनायापासून दूर होती.
चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्याच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती.