scorecardresearch

Page 10 of बाजार News

Shravan fasting and festivals cause sharp decline in Mumbai fish market prices affecting fishermens income mumbai
पापलेट, हलवा, सुरमई झाली स्वस्त…जाणून घ्या सध्याचे दर आणि कारणे फ्रीमियम स्टोरी

ही स्थिती गणपती विसर्जनापर्यंत सारखीच राहण्याची शक्यता मासळी व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.

food safety drive in Maharashtra festival season
सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा! – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे.

share market news in marathi
Stock Market Today : हे सहा घटक ठरले शेअर बाजारातील आजच्या घसरणीचे कारण

अत्यंत अस्थिर सत्राच्या अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३६८.४९ अंशांची घसरण झाली आणि तो ८०,२३५.५९ पातळीवर स्थिरावला.

Pomegranate fetches record price of Rs 311 per kg in Atpadi
आटपाडीत डाळिंबाला प्रतिकिलो ३११ रुपये विक्रमी दर; शेतकऱ्यांकडून फटाके फोडून आनंद

आटपाडी बाजार समितीतील मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्समध्ये डाळिंबाला विक्रमी दर मिळाला. आटपाडी बाजार समिती डाळिंब सौदे बाजारात आवक वाढली आहे.

Thane markets were bustling on the occasion of Raksha Bandhan
रक्षाबंधनानिमित्त ठाणे बाजारापेठा गजबजल्या

शनिवार सकाळपासूनच गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे स्थानक परिसरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.