Page 5 of बाजार News

ही स्थिती गणपती विसर्जनापर्यंत सारखीच राहण्याची शक्यता मासळी व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.

कोहलरने नुकताच देशातील तिसरा ‘स्टुडिओ कोहलर’ पुण्यातील कोरेगाव पार्क येथे सुरू केला आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे.

भ्रष्टाचारात राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा….

नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना ‘सात-बारा’ उताऱ्यावरील नोंदीमुळे प्रतीक्षा करावी लागली.

नऊवारी साड्या, दागिने, तसेच केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट सेवांना यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

अत्यंत अस्थिर सत्राच्या अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३६८.४९ अंशांची घसरण झाली आणि तो ८०,२३५.५९ पातळीवर स्थिरावला.

म्हाडाच्या कोकण मंडळातील ५६५ घरांसाठी तब्बल ५८ हजारांहून अधिक अर्ज; २० टक्के योजनेला मोठा प्रतिसाद.

आटपाडी बाजार समितीतील मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्समध्ये डाळिंबाला विक्रमी दर मिळाला. आटपाडी बाजार समिती डाळिंब सौदे बाजारात आवक वाढली आहे.

आयात शुल्क आणि जागतिक तणावाचा सोन्याच्या दरांवर परिणाम स्पष्ट.

शनिवार सकाळपासूनच गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे स्थानक परिसरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

कल्याण शहर कोंडीने गजबजले असतानाच, कल्याण शीळ रस्ता मानपाडा, काटई ते पलावा चौक, खिडकाळीपर्यंत वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाला होता.