Page 6 of बाजार News

शनिवार सकाळपासूनच गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे स्थानक परिसरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

कल्याण शहर कोंडीने गजबजले असतानाच, कल्याण शीळ रस्ता मानपाडा, काटई ते पलावा चौक, खिडकाळीपर्यंत वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाला होता.

विज्ञानाच्या आधारे अधिक भूतकाळात जाणाऱ्या माणसांनी आज भोवताल भरला आहे. प्रत्येक मतदारसंघात ‘आमदारांचे गुरुजी’ आहेत. उपग्रहांच्या उड्डाणांसाठी ‘मुहूर्त पाहा’ असा…

करोना संकटानंतर पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेत तेजीचे वारे होते. ही तेजी हळूहळू ओसरू लागली आहे. आता गृहनिर्माण बाजारपेठेत घसरण सुरू असून,…

एनएसडीएलच्या शेयर्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.

माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…

स्वदेशी, ओबीसी नेते, धर्मनिरपेक्षता आणि जनतेच्या प्रश्नांवर लोकांनी मांडलेले विचार.

रक्षाबंधननिमित्त बाजारात गेल्या आठवड्याभरापासून राख्या उपलब्ध झाल्या आहेत. यंदा राख्यांमध्ये विविध प्रकार बाजारात आलेले पाहायला मिळत आहेत.

मैत्री दिन म्हटला की बॅण्ड्स आणि भेटवस्तू आल्याच, रविवारी साजरा होणाऱ्या मैत्री दिनासाठी वसईच्या बाजारपेठांमध्ये तरुणांची लगबग पाहायला मिळत आहे.

प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात मोठी घसरण अनुभवली. याशिवाय, परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या समभाग विक्रीच्या माऱ्यानेनिराशा आणखी वाढली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर २५ टक्के आयात शुल्क लादण्याच्या घोषणेमुळे रत्न आणि आभूषण उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता…

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) गलेलठ्ठ पगाराची नोकरी म्हणजे पुढील आयुष्य सुरक्षित, असा समज होता. या समजाला छेद देणाऱ्या गोष्टी आता…