Page 67 of बाजार News

पूर्वी सेकंड-हँड वस्तूची खरेदी करायला लोकांना आवडायचं नाही. पंरतु आता याच पद्धतीच्या खरेदीचा ट्रेण्ड वाढत आहे.

३ डी सॉफ्टवेअरच्या मदतीने ड्रेस डिझाईन करून हे डिजिटल ड्रेस ग्राहकांनाच्या फोटोवर एडीट करून लावले जातात. जे अगदी रिअल दिसतात.

झेडएस ईव्ही ही एमजीची पहिली विशुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही आहे, ज्यात स्वच्छ, कार्यक्षम आणि जलद पॉवरट्रेन आहे.

किरकोळ बाजारात भाज्या आणि डाळींच्या किंमतींमध्ये घट झाल्याचा महागाई दरावर परिणाम

जागतिक वेधशाळा व भारताच्या हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा उत्तम पाऊस
रेल्वे स्थानकाबाहेरचे अनधिकृत फेरीवाले आणि भाजी विक्रेते बदलापूरकरांसाठी काही नवीन नाहीत.
ग्रहताऱ्यांच्या आधारे शेअर बाजारविषयक पूर्वानुमान करणारे सॉफ्टवेअर प्रस्तुत झाले


कल्याणातील शिवाजी चौकालगत असलेला लक्ष्मी बाजार म्हणजे जणू अस्वच्छतेचे आगार

टीव्ही वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक टीआरपी हा राशिफल व भविष्य मांडणाऱ्या कार्यक्रमांचा आहे.
बाजार विभागातील ओटे नियमित करण्यासाठी अनेक भाजी विक्रेत्यांनी अर्ज केले.
फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा हा व्यवसाय असल्याने ते कारवाई होऊनही रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत.