scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 54 of लग्न News

grandparent remarriage Deulgaon Mahi
बुलढाणा : अन नातवंडांच्या साक्षीने आजी-आजोबा नव्याने अडकले बंधनात; प्रिवेडिंग शूटिंग, टी शर्ट, गॉगलसह धमाल कौटुंबिक सोहळा

देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे नुकतेच पार पडलेला विवाह सोहळा एकदमच हटके ठरला.

newly married wife lost shegaon
नवरा बाथरूममध्ये जाताच बायको गायब झाली! शेगावमध्ये आक्रीत घडलं!

यामुळे जळगाव खान्देश येथील रहिवासी (पती) सुभाष चौधरी थक्क व हवालदिल झाला असून शेगाव शहर पोलीस नवविवाहितेचा शोध घेत आहेत.

rohan patil
बीडच्या तरुणाकडून गौतमी पाटीलला लग्नाची मागणी ; तुझ्या सर्व इच्छा-अटी मान्य, बोल तू होती का माझी परी?

राज्याच्या कानाकोपर्यात चर्चेत असणारी अभिनेत्री गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

amravati youth broke up marriage car
अमरावती: “कार नाही तर विवाह नाही” साखरपुड्यानंतर लग्‍न मोडले; तिघांविरूद्ध गुन्‍हा दाखल

या प्रकरणी मुलासह त्‍याच्‍या कुटुंबातील तीन सदस्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

rape in beed
कल्याणमध्ये लग्नाचे आमिष दाखवून बीडच्या लष्करी जवानाचा महिला पोलिसावर बलात्कार

इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका लष्करी जवानाने कल्याण मध्ये राहून मुंबई पोलीस दलात नोकरी करत असलेल्या एका ३० वर्षाच्या महिला पोलिसा…

married woman commits suicide harassment dowry pimpri
पिंपरी: हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

या प्रकरणी मुलीचे वडील तुकाराम सुदाम केंद्रे (वय ५३, रा. अहमदपूर, जिल्हा लातूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Gautami Patil on her marriage wedding speculations
गौतमी पाटीलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण, खरं काय? प्रश्न विचारताच म्हणाली, “माझं लग्न…”

सध्या गौतमी पाटीलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत पत्रकारांनी तिला सोलापूरमध्ये विचारणा केली. त्यानंतर तिने लग्नाबाबतची तिची भूमिका स्पष्ट…

girls women missing Chandrapur three months
धक्कादायक! तीन महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील १०१ तरुणी व महिला बेपत्ता; राज्यात बारावा क्रमांक

मुली बेपत्ता होण्याची असलेली आकडेवारी चिंताजनक असल्याची बाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली होती.