Page 7 of मंगळ News

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेच्या वैज्ञानिकांनी मंगळावर ऑक्सिजन निर्मिती करण्याचे ठरवले असून त्यासाठी एक उपकरण इ.स. २०२० मध्ये…

नासा व बोइंग कंपनी यांच्यात मंगळावर अंतराळयान पाठवण्यासाठी अधिक शक्तिशाली असा अग्निबाण तयार करण्याबाबत २.८ अब्ज डॉलरचा करार झाला आहे.

पृथ्वीचा सर्वात जवळचा शेजारी ग्रह असलेल्या मंगळावर मानवी वसाहत करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या निवड यादीत ४४ भारतीयांचा समावेश करण्यात आला…
मंगळावर एक तरूण विवर सापडले असून त्यातील पुराव्यानुसार लाल रंगाच्या ग्रहावर साधारण दोन लाख वर्षांपूर्वी द्रव स्वरूपातील पाणी वाहत होते
सोमवार, १४ एप्रिल रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून रात्रीच्या सुरुवातीला पूर्व दिशेला हस्त नक्षत्रात साध्या डोळ्यानीही मंगळ ग्रह…
मंगळावर पाणी आहे की नाही, यावर जगभरात संशोधन सुरू आहे. मंगळावर पाणी आढळल्याचा दावा अनेक खगोलशास्त्रज्ञ करतात
खगोल अभ्यासकांसाठी आणि खगोलप्रेमींसाठी एप्रिल महिना चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, उल्का वर्षांव आदींची मेजवानी घेऊन आलेला आहे.

नासाच्या अंतराळयानाला मंगळाच्या पृष्ठभागावर अलीकडच्या काळात तयार झालेली घळ सापडली आहे. गेल्या तीन वर्षांत मार्गिकेसारखा हा आकार तयार झाला असावा,…
अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळावर पाठविलेल्या ‘ऑपॉच्र्युनिटी रॉव्हर’ या यानाच्या पुढे अचानक एक विचित्र दगड आला आह़े आतापर्यंत
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेले मंगळयान मध्यरात्री १२ वाजून ४४ मिनिटांनी यशस्वीरित्या पृर्थ्वीच्या कक्षेबाहेर पडले आहे.
नासा म्हणजे नॅशनल अॅरॉनाटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन या अमेरिकी अंतराळ संस्थेने मंगळाच्या वातावरणाचे संशोधन करण्यासाठी मावेन नावाचे मानवरहित अंतराळयान सोडले…
मंगळावरील अत्यंत जुन्या अशा ज्वालामुखीत वैज्ञानिकांना ग्रॅनाइट सापडले असून पृथ्वीसारखे अग्निजन्य खडक मंगळावर कसे तयार झाले असावेत याबाबत आता एक…