मांस News

शहरातील बैदपुरा भागात गोमांस विक्री प्रकरणात शुक्रवारी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर दोन गटात मोठा वाद निर्माण झाला.

दोन्ही गटातील जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरात मोठा वाद झाल्याने खळबळ उडाली आहे.

ताजे मांस आणि मासे पुरवणारी ‘झॅपफ्रेश’ ही नाममुद्रा असलेली ‘डीएसएम फ्रेश फूड’ कंपनी ५६ कोटी रुपये उभारण्यासाठी प्रारंभिक समभाग विक्री…

परवाना नसताना घरात प्राण्याची कत्तल करणाऱ्या इसमावर डोंबिवलीत गुन्हा.

यंदा गणपतीच्या विसर्जनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवार आला आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे ठाणे शहरातील चिकन, मासे मटण विक्रीच्या दुकानात सकाळपासून…

गणपती उत्सव संपल्यामुळे मागणी वाढल्याने मटणाच्या दरात देखील वाढ झाली आहे. नागपूरमध्ये मटणाचा भाव ८८० प्रतिकिलो रुपये इतका आहे.

अनेकांनी पहाटेपासून दुकानात गर्दी केली होती. शहरात पंधरा हजारांहून अधिक बोकड कापल्याची माहिती आहे.

आरोपीकडून शिकारीसाठी वापरलेले साहित्य, काळविटाचे मांस आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.

भूतबाधा झाली असेल, तर उफराट्या पंखांचा कोंबडा, अंडी असा उतारा गाववेशीबाहेर देण्याची अंधश्रद्धा रूढ असली, तरी यंदाच्या श्रावणात भूत मांसाहारी…

पर्युंषण पर्वात नऊ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्याची मागणी केली गेली. न्यायालयाने मात्र ही मागणी मान्य केली जाऊ शकत…

स्वातंत्र्य दिनी राज्यात मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर ते -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत असल्याची…

कल्याण डोंबिवलीत स्वातंत्र्यदिनी मटण विक्री बंद करण्याच्या पालिका निर्णयाचा निषेध सुरु झाला आहे.