Page 10 of वैद्यकीय महाविद्यालय News

परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते.

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती महाविद्यालयांकडून करण्यात येत असून, या विद्यार्थ्यांची…

रिक्त जागा व अपूऱ्या यंत्रसामुग्रीचा ठपका ठेवत राज्यातील एकूण ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नाकारली आहे.

डॉक्टरांमधील परस्पर संवाद, त्यांची भाषा व वर्तन हे अनेकदा वादासाठी कारणीभूत ठरत असल्याचेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

देशभरात अखिल भारतीय कोटा, अभिमत महाविद्यालयांतील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.

नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यात ४३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जागतिक तंबाखू दिनानिमित्त जाहीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त केंद्र…

नागपुरात विविध आजारांची साथ असतांनाच मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर आहे.

कोलकाता येथे झालेल्या निवासी डॉक्टरसंदर्भातील दुर्दैवी घटनेमुळे देशभरातील निवासी डाॅक्टरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

काेलकाता येथे निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. निवासी डॉक्टरांच्या संघटनेने यासाठी राष्ट्रीय आंदोलन…

कोलकत्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील सुरक्षा उपाययोजनांची माहिती अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी दिली.

कोलकत्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर आयएमएने पत्र पाठवून विद्यार्थिनी आणि महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे.