Page 14 of वैद्यकीय महाविद्यालय News

खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठात्यांची माफी न मागितल्यास पुढच्या काळात संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.

निषेध म्हणून डॉक्टर त्यांच्या हातावर काळ्या फिती लावून काम करणार आहेत. रुग्णसेवेशी कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये यासाठी ओपीडीनंतर दुपारी…

गंभीर बाब म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार ज्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयातून चालतो तेथेही वैद्यकीय शिक्षण संचालक हंगामी आहेत.

विद्यार्थांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

डाॅ. रोहित होरे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. डॉक्टर रोहितने संधी साधून बाहेर पळ काढून आपला जीव वाचवला.

वैद्यकीय शिक्षण घेताना मानसिक तणावामुळे डॉक्टरांनी आत्महत्या केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

खासगी संस्थांच्या हितसंबंधांची अधिक काळजी असल्याने सामाजिक आरोग्याकडे सरकारने दुर्लक्ष करण्याचे ठरवलेले दिसते.

२०२२ मध्ये सरकारी महाविद्यालयांमधील २३८ आणि खासगी महाविद्यालयांमधील ११८ जागा रिक्त आहेत.

दिल्लीतून ही तक्रार मेडिकल प्रशासनाकडे वर्ग होताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ईसीआरपी-२ या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून विविध कामे व यंत्रसामुग्री खरेदी…

भूषण विलास वाढोणकर (वय २३, वर्ष रा. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची हमी देणारे शहर म्हणून लातूरची ओळख होत आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के विद्यार्थी…