Page 5 of वैद्यकीय शिक्षण News

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नीट-पीजी २०२४ चे किमान पात्रता पर्सेंटाईल कमी…

भारतात वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी परदेशातील शिक्षणाचा मार्ग स्वीकारतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी परदेशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये…

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी २४ ऑक्टोबरपासून मुक्त फेरी राबविण्यात येत आहे.

परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रियेचे वेळापत्रक राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जाहीर केले.

खासगी महाविद्यालयात सुमारे १५ टक्के जागा या संस्थागत कोट्यातून प्रवेशासाठी राखीव ठेवल्या जातात.

वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा उपचार केंद्र चालविणाऱ्या तोतया डाॅक्टरला अटक करण्यात आली.

राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून एमबीबीएस प्रवेश घेता येणार आहे.

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या पदवी अभ्यासक्रमाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दुसरी फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

पुढील पाच वर्षांत देशात ७५ हजार वैद्यकीय जागा वाढवण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नुकतेच जाहीर केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

National Medical Commission guidelines राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) गुरुवारी (१२ सप्टेंबर) पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे…

‘द हिंदू’ या वृत्तपत्राने शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांचा निधी कसा रोखण्यात आला यावर आकडेवारीनिशी प्रकाश टाकला आहे.