scorecardresearch

BSc Nursing Admission Mumbai | Zero Percentile INC CET Eligibility Criteria | Maharashtra Medical Education Nursing Seats | BSc Nursing Cut Off Extension Maharashtra
बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठीचे पात्रता निकष शिथिल; शून्य पर्सेंटाईलला प्रवेश

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या प्रवेश वेळापत्रकात पात्रता निकष शून्य करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना…

MBBS admission vacant seats | Private medical college high fees structure | Maharashtra NEET UG CET cell round | Medical education systemic crisis in India
अन्वायार्थ : रिक्त जागांचा अतिरिक्त ‘डोस’

वैद्यकीय शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या जागा गेल्या पाच वर्षांत जवळपास ४८ हजारांनी वाढल्या. यंदाची वाढ साधारण १३ हजारांच्या वर. साहजिकच डॉक्टर…

nursing admission criteria relaxed 2026 | maharashtra bsc nursing cet cut off lowered | inc nursing admission deadline extended november 15 | maharashtra nursing cet eligibility update
वैद्यकीय, दंत प्रवेशासाठी नव्याने नोंदणीची संधी; रिक्त जागांसाठी विशेष मुक्त फेरीत २ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

ही प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

Maharashtra Medical Admissions | MBBS BDS Vacant Seats | Private Medical College Fees | Maharashtra CET Cell Medical Counseling
महाराष्ट्र वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या १३८ जागा रिक्त; शेकडो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे प्रमाण घटले

राज्यात वैद्यकीय (एमबीबीएस) व दंत (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या सहा प्रवेश फेऱ्यांनंतरही १३८ जागा रिक्त राहिल्या आहेत.

NEET Paper Leak CBI Arrest Shivraj Motegaonkar | RCC Latur Director Arrested In NEET Scam | नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर यांना सीबीआय अटक | आरसीसी क्लासेस लातूर नीट परीक्षा घोटाळा तपास
नीट पेपरफुटी: लातूरच्या शिवराज मोटेगावकर यांच्या फोनमध्ये सापडलेले केमिस्ट्रीचे सर्व ४५ प्रश्न मुख्य परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळले! फ्रीमियम स्टोरी

लातूरच्या ‘आरसीसी क्लासेस’चे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेच्या केमिस्ट्री विषयाचे सर्व ४५ प्रश्न तंतोतंत जुळल्याचे उघड झाले…

NMC medical exam update | MBBS first year students exam news | National Medical Commission notification | Maharashtra University of Health Sciences updates
अनुत्तीर्ण वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी; विशेष बाब म्हणून प्रथम वर्ष पूर्ण करता येणार

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) अतिरिक्त परीक्षेची एक विशेष दया संधी उपलब्ध करून…

Maharashtra Medical PG Admissions 2026 | CET Cell Institutional Quota News | NEET PG Maharashtra Counseling Updates | Hassan Mushrif Medical Education Maharashtra
महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तरसाठी राज्यातील विद्यार्थ्यांची संधी घटणार; संस्थात्मक कोट्यातील जागा देशातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या

खासगी आणि अल्पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालयांतील संस्थात्मक कोट्यातील सुमारे ३५ टक्के जागा आता देशभरातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या होणार आहेत.

bsc nursing admission maharashtra | nursing course eligibility criteria relaxed | cet cell mumbai news | indian nursing council updates 2026
परिचारिका होण्यासाठी आता ४० पर्सेंटाईल पुरेसे; अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता निकष शिथिल

खुल्या प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांसाठी ४० पर्सेंटाईलचे निकष ३५ पर्सेंटाइल, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि या प्रवर्गांतील दिव्यांग…

IIT Medical Education Infrastructure Physician Engineer Concept Hospital ICU Technology Diagnostic Test
IIT आता डॉक्टर घडवणार! वैद्यकीय तज्ज्ञांच्या पलीकडे ‘फिजिशियन-इंजिनिअर्स’ची गरज का भासतेय?

IIT in Medical Field : वैद्यकीय उपकरणे आणि प्रत्यक्ष उपचार यांच्यातील दरी मिटवण्यासाठी देशातील तीन प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्था आयआयटी कानपूर,…

UGC new rules for Physiotherapy and Occupational Therapy degrees | MPT and MOT specialization courses in India | NCAHP allied healthcare education changes | UGC news Marathi Maharashtra news
फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीच्या पदव्यांमध्ये मोठा बदल; एमपीटी, एमओटी मिळणार विशेषीकरणासह; यूजीसीकडून एनसीएएचपी नियामक कक्षेतील नव्या पदव्यांना मान्यता

देशातील अलाईड आणि हेल्थकेअर शिक्षण क्षेत्रातील विविध पदव्यांच्या नामांकन आणि अभ्यासक्रमाच्या कालावधीत यूजीसीने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra School Bag Policy
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार… शिक्षण पद्धतीही बदलणार का?

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे हा पालकांसह शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे दप्तर त्यांच्या…

Gadchiroli Tribal Students NEET Success Ulagulan Medical Admission | Lift For Upliftment Free Coaching Gadchiroli Tribal MBBS
गडचिरोलीच्या नऊ आदिवासी विद्यार्थ्यांची गगनभरारी; पहिल्याच फेरीत वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश

वैद्यकीय प्रवेशाच्या पहिल्याच फेरीत या विद्यार्थ्यांना राज्यातील विविध नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला.

संबंधित बातम्या