Page 2 of वैद्यकीय अधिकारी News

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुर्मीळ शस्त्रक्रिया.

सरकारी नोकरीसाठी ससून रुग्णालयात तब्बल २६ हजार अर्ज आले असून, ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या समितीने दोषी ठरवले तरी डॉक्टर अजूनही निवासस्थानीच.

धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना मोफत हृदय उपचार, आधार कार्ड दाखवल्यावर मिळणार सुविधा.

मिक्सोपॅथी धोकादायक, आयएमएचा सरकारला इशारा.

गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, पण सार्वजनिक मंडळांशी वादावादी होण्याची शक्यता.

कूपर रुग्णालयातील गंभीर घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेची मोठी चिंता निर्माण झाली आहे.

विश्रांती न घेता घाटीतील कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे सातत्यपूर्ण काम

आगाशी आरोग्य केंद्र परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्ण व नागरिक त्रस्त

परिणामी, रुग्णांना नोंदणी करणे, डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्याचबरोबर अन्य तपासण्या करण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे.

आपल्या मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी संप करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

गडचिरोलीत १०० कोटींच्या औषध खरेदीत घोटाळ्याची चौकशी शिंदे यांच्या कार्यकाळातील मंजुरी असूनही त्यांच्याच मंत्र्याकडून आदेशित करण्यात आली आहे.