मेळघाट News

या खाण प्रकल्पाला २००९ मध्ये तत्त्वतः वनमान्यता आणि जानेवारी २०१४ मध्ये केंद्राकडून पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली होती.

५ एमव्हीए क्षमता असलेल्या या उपकेंद्राला ३३ केव्ही वाहिनीव्दारे २२० केव्ही कोयलारी (मध्य प्रदेश) उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आहे. पण, वीज नाही. विजेअभावी शासकीय कामकाजावर आणि शालेय कामकाजावर देखील परिणाम होत असल्याचे…

चिखलदरा पर्यटन स्थळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळ्यातील तीन महिन्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.

पावसाळ्यात मेळघाटातील दुर्गम भागातील अनेक गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत त्या त्या गावांमध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम असणे…

निसर्गानुभवाला त्यांनी शब्दशिल्पाची रुपकळा प्राप्त करून दिली. चार दशकांहून अधिक काळ मराठी साहित्यविश्वाला समृद्ध केले.

झाडे आणि वेलींवर चमकणारे पावसाचे थेंब, दाट धुक्याची चादर यामुळे जणू काही ढग जमिनीवर उतरल्याचा भास होतो आहे.

नरनाळा वन पर्यटन संघटनेच्या जिप्सी चालकांनी भाडेवाढ करण्याच्या मागणीसाठी बंद पुकारल्याने गेल्या १३ दिवसांपासून सफारी बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला…

मध्य प्रदेशातील शहापूर वनक्षेत्रातील गावातील भावसा वनक्षेत्रात रविवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गर्भवती वाघिणी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली

नरनाळा वन पर्यटन संघटनेच्या जिप्सी चालकांनी भाडेवाढ करण्याच्या मागणीसाठी बंद पुकारला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सफारी बंद असून पर्यटकांचा हिरमोड…

या संशोधनाने मेळघाटातील जैवविविधतेच्या संपत्तीला नव्याने अधोरेखित केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अतिदुर्गम आदिवासी भागातील नोव्हेंबर २०२४ मध्ये १० हजारावर बालके कुपोषित असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.