Page 11 of व्यापारी News
* कर भरण्यासाठी २० तारखेची मुदत * एस्कॉर्ट शुल्क रद्द मुंबई वगळता राज्यातील २५ महानगरपालिकांमध्ये लागू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था…

अमरावती महापालिकेच्या हद्दीत जकातीऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यानंतर आतापर्यंत ३३ प्रकरणांमध्ये करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली…
गेल्या तीन महिन्यांपासून ४ हजार रुपयांच्या आतच रेंगाळणाऱ्या कापसाच्या बाजारभावाने अचानक उसळी मारली आहे. परभणीच्या बाजारपेठेत गुरुवारी तब्बल ४ हजार…
स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी झाल्यानंतर हा कर भरणे आवश्यक असताना नोंदणीकृत व्यापाऱ्यांपैकी केवळ २० टक्के व्यापाऱ्यांनीच या कराचा भरणा केला.…
व्यापारी महासंघाच्या वतीने जानेवारीत मराठवाडास्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हावे, म्हणून व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज…
गेल्या काही महिन्यांत जिल्६य़ात घडलेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर राज्य गुप्तचर विभागाने सतर्कतेचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळय़ा व्यापाऱ्यांच्या…
एलबीटीबाबत महापालिका व व्यापारी यांच्यातील चर्चेला योग्य वळण मिळत असून, तिढा सुटण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे लोकांत समाधानाचे वातावरण…
कृषी मालाच्या विक्रीवर मिळणाऱ्या कमिशनमध्ये राज्य सरकारने कपात केल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा…