Page 3 of मीटू News

अनू मलिक यांच्यासोबत पुढील भागांचे शूटिंगदेखील थांबवण्यात आले आहे.

‘त्यातून सावरायला मलासुद्धा फार काळ लागला. खूप त्रासही सहन करावा लागला होता.’

प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आता आणखी दोन महिलांनी संगीतकार- गायक अनू मलिक लैंगिक शोषणाचे आरोप केले…

जतिन दास हे चित्रपट दिग्दर्शिका नंदिता दास हिचे वडील आहेत.

‘किज और मौनी’ या चित्रपटामध्ये सुशांत आणि संजना सांघवी एकत्र स्क्रिन शेअर करत आहे.

एखाद्या कलाकारावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याच्यासोबत बॉलिवूडमधील कुठल्याच व्यक्तीने काम करू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं ‘सिंटा’कडून सांगण्यात आलं.

नवोदित गायिकांना अनू मलिकपासून सावध राहण्याचा इशाराही श्वेताने या पोस्टद्वारे दिला आहे.

मॉडेल आणि बिग बॉस-८ ची स्पर्धक डायेंड्रा सोरेसनेही सुहेल यांच्यावर आरोप केले आहेत.

कोर्टाने विनता नंदा यांना सोशल मीडियावर या आरोपांसंदर्भात पोस्ट करण्याची मुभा दिली आहे.

विनता यांनी मोदींना सोशल मीडियावर पत्र लिहित लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सर्व महिलांना मदत करण्याची विनंती केली आहे.


आशिष पाटील यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या संपूर्ण प्रकरणाची यशराज फिल्म्सने गंभीर दखल घेतली आहे.