Page 9 of मेट्रो प्रकल्प News

सुरक्षेच्या कारणास्तव अंजुरफाटा ते अंजुर चौक ही मार्गिका सर्व वाहनांसाठी मध्यरात्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम ठाण्यात सुरू आहे. २८ मे ते १ जून या कालावधीत माजिवडा मेट्रो स्थानक…

कांजूरमार्ग – बदलापूर ही मार्गिका ३९ किमी लांबीची असून यात १५ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात प्रवाशांची, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे सांगत एमएमआरडीएने मोठ्या संख्येने मेट्रो मार्गिकांच्या…

वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली-गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेवरील कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यानच्या १०.५ किमी मार्गिकेवरील चाचणीला ऑगस्टमध्ये सुरुवात…

मेट्रो स्थानकावर छत उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असून मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलावरील वाहतूक २५ मेपर्यंत रात्री ११…

काशीगाव मेट्रो स्थानकासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्याच्या बांधकामासाठी लागणारी जागा ‘सेवेन इलेव्हेन’ या आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या मालकीची आहे.

मिरा भाईंदरच्या भाजप आमदाराच्या मालकीची वादग्रस्त जागा मेट्रोच्या कामात बाधित होत असल्यामुळे मागील दीड वर्षांपासून हे काम संथ गतीने सुरु…

आचार्य अत्रे चौक – कफ परेड टप्पा २ ब ऑगस्टमध्ये सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल – देवेंद्र फडणवीस

मेट्रो कारशेडसाठी सुमारे दहा हजार झाडांवर कुर्हाड चालवण्याचा प्रशासनाचा निर्णय समोर आला असून, त्याविरोधात शहरातील पर्यावरणप्रेमींनी स्वाक्षरी मोहिमेचा मार्ग अवलंबला…

मेट्रो ७अ प्रकल्पातील दुसरा बोगदा २.०३५ लांबीचा आणि ६.३५ मीटर व्यासाचा आहे. या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम टीबीएमच्या माध्यमातून सुरू आहे.…

आता डिसेंबरअखेरीस मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले मार्गिका, टप्पा १ वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे सुरु…