Page 2 of मेट्रो रेल News

ठाणेकर अनेक महिन्यांपासून खड्डे आणि वाहतूक कोंडीने त्रस्त असताना, मुख्यमंत्र्यांच्या आगमनामुळे शहराची स्थिती तात्पुरती सुधारली.

ठाणेकरांच्या प्रतिक्षा संपली! मेट्रो ४ मार्गिकेची चाचणी २२ सप्टेंबर रोजी होणार असून, आनंद नगर ते १० स्थानकांवर प्राथमिक टप्प्यात चाचणी…

पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर व्यवस्थापनासाठी फ्रान्सच्या केओलिस कंपनीची निवड झाली असून, सर्व लोकोपायलट महिला असतील.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने ३ लाख ४० हजार ५७१ चा उच्चांक गाठला असून,…

एमएमआरसीने रविवारनंतर आता सोमवारपासूनही मेट्रोची वेळ वाढवली आहे, लवकर सेवा सुरू झाल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांची सोय होणार आहे.

‘एमएमआरसीएल’ला जमीन विक्रीतून मिळालेला महसूल मेट्रो ३ मार्गासाठी वापरला जाणार.

ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक लाभाचे आरोप केल्याने चर्चेत आलेल्या फ्रान्समधील सिस्ट्रा कंपनीवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात…

काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना सतत पाणी पुसावे लागत असल्याचेही दिसत होते.

प्रकल्पातील ‘राजभवन’ची जागा सुरक्षेच्या कारणास्तव हस्तांतरित करण्यास नकार देण्यात आला होता.

मोघरपाडा येथे मेट्रो कारशेडसाठी अधिग्रहित १७४ हेक्टर जमिनीचा ताबा जिल्हा प्रशासनाने एमएमआरडीएकडे सुपूर्द केला असला तरी यासंदर्भात शेतकऱ्यांनी मोबदल्याचा प्रश्न…

प्रकल्पाच्या खर्चात झालेली वाढ आणि विलंब यामुळे कंपनी व एमएमआरडीएमध्ये वाद निर्माण झाला होता.