scorecardresearch

Page 19 of मेट्रो ट्रेन News

devendra-fadnavis
मेट्रो कोरशेडच्या अभ्यासासाठी समिती

गोरेगाव येथील आरे वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित मट्रो रेल्वे कारशेडबाबत र्सवकष अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.

‘मेट्रो रिजन’ विकास आराखडय़ाच्या अंमलबजाणीचे धोरण अनिश्चित; महत्त्वाच्या मुद्दय़ांना बगल

शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी विकास आराखडा तयार केला जातो. परंतु त्याची अंमलबजावणी वर्षांनुवर्षे होत नसल्याने आरक्षित भूखंडावर मोठय़ा प्रमाणात घरे बांधली

‘मेट्रो-३’च्या नोटिसीची गिरगावकरांकडून होळी

आपल्या घराला धडक देण्याची शक्यतेमुळे संतापलेल्या गिरगाव, चिराबाजर परिसरातील रहिवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी ‘मेट्रो-३’या प्रकल्पासाठी पाठविण्यात आलेल्या नोटिसीची होळी केली.

मेट्रोसाठी झाडे हलवण्याचा प्रस्ताव लांबणीवर

मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचा डेपो उभारण्यासाठी आरे कॉलनी येथील तब्बल २०४४ झाडे हलवण्याचा तसेच २५४ झाडे तोडण्याचा प्रस्ताव सोमवारी वृक्ष प्राधिकरणाच्या…

मेट्रो-३ ला ‘मॅट’चा अडथळा?

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी नरिमन पॉईंट येथील केवळ राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर गदा येणार नाही,

किनारी मार्गावरून मेट्रोही धावणार?

सर्वसामान्यांसाठी ११ लाख परवडणारी घरे.. ठाण्याजवळ नवीन व्यापारी संकुल यासारख्या नव्या घोषणांद्वारे ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवणाऱ्या युती सरकारने

‘मेट्रो ३’ची मराठी टक्क्याला धडक?

सीप्झ ते कुलाबादरम्यान होऊ घातलेल्या ‘मेट्रो-३’ प्रकल्पामुळे आसपासच्या शेकडो इमारती बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली असून गेली अनेक वर्षे या…

कुलाबा-सीप्झ मेट्रोसाठी ‘एकॉम आशिया’ सल्लागार

कुलाबा ते सीप्झ या ३३.५ किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ‘मुंबई मेट्रो रेल कापरेरेशन’ने ‘एकॉम आशिया’ या कंपनीची सल्लागार…

मोटारींची वरात, मेट्रोचे घोडे..

मुंबई-ठाण्यास जोडणाऱ्या मेट्रो सेवेला आता मंजुरी मिळाली आहे आणि पुणे व नागपूर या शहरांच्या वाहतूक समस्यांवरही मेट्रोसारखे उपाय शोधले जात…

‘मेट्रो’चे दर जैसे थे!

वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर मेट्रो रेल्वेसाठी १० रुपये, १५ आणि २० रुपये हे दर आता डिसेंबरअखेपर्यंत जैसे थे राहणार आहेत. दरनिश्चिती…