Page 4 of मेट्रो News

ठाणे मेट्रो प्रकल्पाची घोषणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. या प्रकल्पाची पायाभरणी सोहळाही त्यांच्याच काळात झाला होता.

ठाणेकरांच्या प्रतिक्षा संपली! मेट्रो ४ मार्गिकेची चाचणी २२ सप्टेंबर रोजी होणार असून, आनंद नगर ते १० स्थानकांवर प्राथमिक टप्प्यात चाचणी…

४४ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांची चोरी झाल्याने, ट्रॉम्बे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दहिसर चेकनाका ते भाईंदर या मेट्रो मार्गिका ९ च्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याने रस्ता नादुरुस्त होऊन त्यात प्रचंड प्रमाणावर…

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने ३ लाख ४० हजार ५७१ चा उच्चांक गाठला असून,…

१३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता, १४ वर्षाचा एक मुलगा न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर आला. तो गोंधळलेला होता. मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी…

सुरक्षा अधिकाऱ्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला असून, एमएमआरडीएने तातडीने कारवाई करत नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.

एमएमआरसीने रविवारनंतर आता सोमवारपासूनही मेट्रोची वेळ वाढवली आहे, लवकर सेवा सुरू झाल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांची सोय होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतरही काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याच्या उभारणीदरम्यान बाधित होणाऱ्या जागेचा तिढा सुटू शकलेला नाही.

आणिक आगार ते गेटवे आॅफ इंडिया भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे.

मंत्रालयासमोरील राजकीय पक्षांची कार्यालये असलेली जागा बाजारमूल्यापेक्षा कमी दराने रिझर्व्ह बँकेला विकल्याचा आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

‘एमएमआरसीएल’ला जमीन विक्रीतून मिळालेला महसूल मेट्रो ३ मार्गासाठी वापरला जाणार.