Page 56 of मेट्रो News

राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी भरीव आर्थिक तरतूद अपेक्षित असताना केंद्राने मंजुरी दिल्यानंतर मेट्रोसाठी अर्थसाहाय्य केले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित…

पुणे मेट्रो आणि िरग रोड प्रकल्पांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले. राज्यातील टंचाईवर…

वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, पुरेशा नियोजनाचा आभाव यामुळे मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची कामे रडतखडत सुरू असली तरी नवी मुंबईत मात्र येत्या…

वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेचे बांधकाम पूर्ण होण्यात झालेला विलंब आणि जादा गाडय़ांवरील खर्चामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात ६० ते…
वर्सोवा-घाटकोपर मेट्रो रेल्वे मार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम तसेच चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो रेल्वेचा मागमूसही नसताना आता ही मेट्रो दहिसपर्यंत नेण्याचा विचार…
मोनोरेलची दिमाखदार चाचणी झाल्यानंतर आता वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेचा मार्गही चाचण्यांसाठी सज्ज होत आहे. वसरेवा ते मरोळ दरम्यानच्या…
नागपूर शहरात मेट्रो रेल्वेच्या मार्गावर विविध ठिकाणी स्थानकांसाठी जागेची गरज भासणार असून या जागा मिळवणार कशा, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.…
पुणे व पिंपरीतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकात यंदा तरतूद होणार का नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेट्रोच्या…
भावनिक प्रश्न निर्माण करून शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. शिवसृष्टी कुठेही करता येईल, मात्र मेट्रोचे स्टेशन इतरत्र होऊ शकणार नाही,…
वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या दोन मेट्रो मार्गाच्या खर्चाचा फेरआढावा घेण्यात आला असून सन २०१४ ते १९…
केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार पुणे मेट्रो प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून या कंपनी…
पुण्यात मेट्रो हवी, यासाठी जिवाचा आकांत करणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांना ती अशासाठी हवी आहे, की त्यामुळे नव्याने काही कोटी…