Page 31 of म्हाडा News

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीच्या तारखेची अधिकृत घोषणा म्हाडाने बुधवारी केली. त्यानुसार सोडतीची जाहिरात गुरुवारी प्रसिद्ध होणार असून १३…

गोरेगावमधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील विक्रीसाठीच्या भूखंडांपैकी तीन भूखंडांचा ई लिलाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.

मुंबईत म्हाडाचे घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून २०३० घरांच्या सोडतीची जाहिरात ८ ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे पावणे दोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात म्हाडा भवनात प्रातिनिधीक स्वरूपात ५० जणांना देकार पत्र दिली जाणार आहेत.

गोरेगाव, पहाडी येथे २,५०० हून अधिक घरांची निर्मिती केल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार आहे.

म्हाडा पुणे मंडळाच्या वतीने ४८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) यांच्या हस्ते काढण्यात आली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

छ. संभाजीनगर मंडळाकडून फेब्रुवारीत ११३३ घरांसह ३६१ भूखंडांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत अर्जविक्री-स्वीकृती सुरु करण्यात आली होती.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या आगामी अंदाजे २००० घरांच्या सोडतीत गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील रिक्त ८८ घरांचा समावेश आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाची वडाळ्यामधील ॲन्टॉप हिल परिसरातील ४१७ घरे ऑगस्ट २०२३ च्या सोडतीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र या घरांपैकी…

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ई लिलावात १७३ पैकी ११२ दुकानांसाठी बोली लागली आहे. तर ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. असे…