Page 38 of म्हाडा News

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांची सोडत महिन्याभरापासून रखडली असून २४ हजारांहून अधिक अर्जदार सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत.

गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राप्त झालेल्या दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडून विशेष अभियान…

तब्बल १५ ते २० वर्षे रखडलेल्या व विकासकांनी अर्धवट सोडून दिलेल्या शहरातील जुन्या इमारतींचे चार प्रकल्प पुनर्विकासासाठी म्हाडाला ताब्यात घेण्यास…

राज्यातील म्हाडा वसाहतींची दुरवस्था झाली असून पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही. मात्र सध्या लागू असलेले तीन चटईक्षेत्रफळ अपुरे आहे. चार इतके चटईक्षेत्रफळ…

न्यायालयाने रहिवाशांच्या बाजूने निर्णय दिला आहे.

पुनर्विकासातून म्हाडाला सामान्यांसाठी सोडतीत विक्रीसाठी ३०० चौरस फुटाची पाच हजार घरे तसेच नऊ हजार कोटींचा महसूल मिळणार आहे. हा प्रस्ताव…

सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातही काही भूखंडांची तपासणी म्हाडाने सुरू केली आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठीची सोडत अद्यापही रखडलेलीच आहे. ही सोडत १३ डिसेंबर २०२३ ला प्रस्तावित होती.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून नुकत्याच काढण्यात आलेल्या बृहतसूचीवरील घरांसाठीच्या सोडतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार दाखल झाली आहे.

महाड येथील तळीयेमधील कोंढाळकरवाडीतील दरडग्रस्त ६६ कुटुंबियांना अखेर आज हक्काच्या पक्क्या घराचा ताबा मिळणार आहे.

याप्रकरणी जागतिक बँक प्रकल्पातील मिळकत व्यवस्थापकाने बोरिवली पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

म्हाडाने निवासी वापरासाठी सदनिका वितरित केल्या होत्या. परंतु त्याचा सर्रास अनिवासी वापर सुरू असल्यामुळे म्हाडाने वेळोवेळी नोटिसाही दिल्या आहेत.