Page 58 of म्हाडा News

अनिल परब यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि किरीट सोमय्यांना खुलं आव्हान दिलं आहे

गांधीनगर येथील इमारत क्रमांक ५७ आणि ५८ मधील मोकळय़ा जागेत अनिल परब यांचे जनसंपर्क कार्यालय आहे

ही रक्कम माफ करता येणार नाही, अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर विकासकांची पंचाईत झाली आहे.

संरक्षण विभागाने अनेक अटी शिथिल केल्यामुळे मंडळाला चार एकरवरील कुलाबा संक्रमण शिबिराचा पुनर्विकास करून सोडतीसाठी घरे बांधता येणार आहेत.

वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांमधील झटापट हा म्हाडात चांगलाच चर्चेचा विषय झाला होता.

सोडतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे संगणकप्रणालीत अपलोड करायची आहेत. अर्ज भरताना संगणकप्रणालीत अडथळे येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

म्हाडाच्या मुंबई इमारत आणि दुरूस्ती पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील पुनर्रचित इमारतीतील २० हजारांहून अधिक रहिवाशांना थकीत सेवाशुल्क भरण्यासंबंधी नोटीस बजावली…

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या बाळकुम प्रकल्पातील वाहनतळाच्या इमारतीचे काम संथगतीने सुरू असून या प्रकल्पातील १९४ घरांना मार्चपर्यंत निवासी दाखला मिळणे अशक्य…

स्वत:च्याच भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यास म्हाडा धाडस दाखवत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

मध्यस्थांना आळा घालणे आणि मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी इंटिग्रेडेट लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएलएमएस) २.० या नवीन संगणकप्रणालीद्वारे सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाच्या…

दोन हजार ५२१ पैकी राजनोळी येथील एक हजार २४४ घरांची प्रचंड दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले.

मुंबई मंडळाला २५ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर गोरेगाव येथे एक भूखंड उपलब्ध झाला आहे.