Thug Life Ban: “माफी मागायला सांगणं हे हायकोर्टाचं काम नाही”; सुप्रीम कोर्टानं कर्नाटकातील ‘ठग लाइफ’ बंदी प्रकरणात खडसावलं
कर्नाटकात चित्रपट प्रदर्शन लांबणीवर, माफी न मागितल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाने हासन यांना फटकारले