Page 11 of एमआयएम News

‘एमआयएम’चे आमदार अकबरउद्दीन ओवेसी यांच्या आज नागपाडा येथे होणा-या जाहीर सभेला मुंबई पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली.
बकरी ईदला डोक्यावर टोपी घालून, दग्र्यावर चादर चढविण्याच्या प्रतीकात्मक कृत्यांशिवाय ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने मुस्लिमांसाठी आजवर काही केले नाही. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेबरोबरच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’…
ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीनचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.

अन्य धर्मांच्या नागरिकांनी इस्लामचा स्वीकार करणे हीच खरी ‘घर वापसी’ असल्याचे सांगून ओवैसी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

राज्य सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दुजाभाव करत असल्याची टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

एका समाजाचे श्रद्धास्थान व देव-देवतांविषयी अपमानकारक शब्द वापरून भावना दुखावल्याने एमआयएम नेत्यांवर कारवाई करा, एमआयएमवर बंदी घाला, यासह अन्य मागण्यांसाठी…
भाजपनेच प्रोत्साहन दिल्यामुळे ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल् मुसलिमीन’ अर्थात ‘एमआयएम’ला विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्याचे शरद पवार यांनी म्हटले…
मजलिस ए इत्तिहादुल मुसलमीन, अर्थात एमआयएम पक्षात लवकरच संघटनात्मक बदल होणार आहेत. मुंबई व उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अध्यक्ष असतील. एवढेच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘चाचा-भतिजा’ने महाराष्ट्राला गुलाम बनवले असे म्हणत होते, तेच मोदी आणि ‘चाचा भतिजा’ एकत्र आहेत. आता महाराष्ट्राचे…
‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल् मुसलिमीन’ अर्थात ‘एमआयएम’च्या दोन्ही आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीत दोन जागा िंजंकून व अनेक जागांवर आश्चर्यकारक मते घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणाऱ्या एमआयएम या पक्षाने आता रिपब्लिकन…
‘एमआयएम’ हा देशद्रोही पक्ष असून, या पक्षावर बंदी घालण्याची मागणी करणा-या काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांना ‘एमआयएम’ने कायदेशीर नोटीस…