Page 3 of मिरा भाईंदर News

फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत होती. अखेर शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली…

गुरुवारी काशिमीरा येथील नीलकमल नाक्याजवळ १२ वर्षीय सन्नी राठोड हा रस्ता ओलांडत असताना सिमेंट काँक्रीट वाहतूक करणाऱ्या डंपरखाली आला होता.…

घोडबंदर घाट रस्त्यावरुन अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होत असते. घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरु…

शुक्रवारी सकाळी घोडबंदर येथील आनंद नगर परिसरातील पदपथावर येथील नागरिक एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहेत.

सीबीआयने इगतपुरी मधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी धाड टाकून काही खासगी व्यक्तींकडून चालवले जाणारे बनावट कॉल सेंटर…

घोडबंदर घाट परिसरातील खड्डे, विरुद्ध दिशेने सुरु असलेली वाहतुक यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे ठाण्याहून मिरा भाईंदर, वसई,…

दिवाळीपूर्वी दहिसर टोलनाका हलवण्याचे काम पूर्ण होईल, अशी परिवहनमंत्र्यांची माहिती.

मिरा-भाईंदर शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी दौरा करून महापालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.

प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने तेलंगणा राज्यात अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त…

शुक्रवारी सकाळी मिरा भाईंदर क्षेत्रातील करपे कंपाऊंड येथे तीन वाहने अचानक बंद पडल्या. येथील वाहने पोलिसांनी यंत्रणेच्या साहाय्याने बाजूला केली.

मूर्ती विसर्जनाच्या गैरसोयीवरून मिरा भाईंदर महापालिकेवर टीका.

मिरा भाईंदरमध्ये कृत्रिम तलावात विसर्जन झालेल्या गणेशमूर्तींची वाहतूक कचऱ्याच्या वाहनातून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे