Page 75 of अपघात News
बालाजीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओ मोटारीने निघालेल्या बारामती तालुक्यातील तरुणांच्या मोटारीला आंध्र प्रदेशमध्ये अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाला.

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील पद्मावती या इमारतीला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली.

जगात पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार मानला जातो. एवढेच नव्हे आर्थ्रिस्ट फाऊंडेशनने संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी पोहण्याची शिफारस केली आहे.

सांगलीच्या कवठे-एकंद येथे सोमवारी संध्याकाळी शोभेची दारू बनविणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला.

सध्या सापडणारे मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत असल्याने त्यांची ओळखही पटविणे कठीण झाले आहे. या मृतदेहांवर जागीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात…
कांदिवलीच्या आंबेडकर रुग्णालयातील छताचा भाग मंगळवारी मध्यरात्रीनंतर कोसळला.

टिटवाळा येथील तलावात नौकानयन करण्याचे काम करणारा पालिकेचा ठेकेदार नौकानयनाच्या वेळी कोणतीही सुरक्षा नागरिकांना देऊ शकत नसल्याचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या…

दर वर्षी रस्ता अपघातात हजारो जणांचे प्राण जातात. त्यात अनेकदा पादचाऱ्यांचाच समावेश असतो, कारण
खारीगाव टोल नाक्याजवळ आज पहाटे कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास हा…
माहीमच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील ‘आफ्ताब’ इमारतीसाठी वापरलेले सिमेंट आणि अन्य साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले असून इमारतीचा उर्वरित…

शहरातील कॉलेजरोडवरील जलाराम स्वीट्स या दुकानाला लागलेली आग विझविताना अचानक आगीचे लोळ अंगावर आल्याने अग्निशमन दलाचे सहा जवान जखमी झाले.…
भांडुपच्या पश्चिमेस असलेल्या मंगतराम पेट्रोलपंपाजवळील संरक्षक भिंत कोसळून एकजण ठार झाला. शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या यंदाच्या पावसाळी मोसमातील हा पहिला…